Manasvi Choudhary
हिवाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. निरोगी आरोग्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये देखील बदल केला जातो.
हिवाळ्या पौष्टिक तिळाचे लाडू खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असतात जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करते.
तिळाचे लाडू बनवण्यासाठी गॅसवर कढईत तीळ भाजून घ्या. दुसऱ्या बाजूला कढईत तूप घाला नंतर त्यामध्ये गूळ मिक्स करा.
गूळमध्ये भाजलेले तीळ, वेलची पूड आणि किसलेले खोबरे हे मिश्रण मिक्स करा.
सर्व छान मिक्स केल्यानंतर संपूर्ण मिश्रण एका ताटात काढा आणि गोलाकार लाडू वळून घ्या.
अशाप्रकारे तीळाचे गोलाकार लाडू खाण्यासाठी तयार होतील.