ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकरने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
मराठमोळ्या अंदाजात क्रांतीने खास साडीमध्ये फोटोशूट केलं आहे.
क्रांती खुपच सुंदर दिसत आहे. चाहत्यांनाही तिचे फोटो पंसत आले आहेत.
साडीलूकवर क्रांतीने पारंपारिक ज्वेलरी असा साज केला आहे.
साजेसा मेकअप करत क्रांतीने केसांची स्टाईल केली आहे.
क्रांतीच्या नाकातल्या नथीने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
क्रांतीचे फोटो सध्या तुफान व्हायरल झाले आहेत.