Manasvi Choudhary
टिव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रीपैंकी एक श्वेता तिवारी तिच्या स्टाईलमुळे कायमच चर्चेत असते.
'कसोटी जिंदगी की' या मालिकेतून श्वेता घराघरात पोहचली आहे.
मालिकेत श्वेताने प्रेरणाची भूमिका साकारत सर्वांचे लक्ष वेधले. तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक करण्यात आले आहे.
श्वेता तिवारी केवळ अभिनयासह सौंदर्याने प्रेक्षकांच्या काळजाचा ठोक चुकवते आहे.
नव्वदीतली श्वेता आजही विशितल्या तरूणींंना स्टाईलमुळे मागे टाकते. तिचे फोटो व्हायरल होतात.