Winter Til laddu Recipe: हिवाळ्यात सकाळी खा तिळाचे लाडू, अगदी सोपी आहे रेसिपी

Manasvi Choudhary

तीळ

हिवाळ्यात तीळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे आहेत.

Sesame Seed | Saam Tv

सोपी रेसिपी

तीळाचे लाडू बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Sesame Seed | Saam Tv

तीळ भाजून घ्या

तीळाचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर कढईत तीळ भाजून घ्या.

Saam Tv

परतून घ्या

तीळाचा रंग ब्राऊन होईपर्यंत ते नीट परतून घ्या

Winter Til laddu Recipe | Saam Tv

तूप घाला

यानंतर कढईत एक चमचा तूप टाका यामध्ये गूळ घालून मिश्रण परतून घ्या.

Winter Til laddu Recipe | Saam Tv

ड्रायफ्रुट्स घाला

या मिश्रणात वेलची कूट, शेंगदाणे, काजू- बदाम टाका.

Dryfruits | Saam Tv

मिश्रण तयार

यानंतर भाजलेले तीळ यात टाकून मिश्रण एकजीव करा. तिळाचे लाडू बनवण्यासाठी मिश्रण तयार आहे.

Winter Til laddu Recipe | Saam Tv

गोल आकार द्या

मिश्रण गरम असताना तिळाचे लाडू गोल आकारात वळूण घ्या.

Winter Til laddu Recipe | Saam Tv

NEXT: Winter Dink Laddu Recipe: हिवाळ्यात खा डिंक लाडू, सोपी आहे रेसिपी

Winter Dink Laddu Recipe
येथे क्लिक करा...