Manasvi Choudhary
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी आहारात उष्ण पदार्थाचा समावेश केला जातो.
डिंक लाडू बनवण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे.
डिंक लाडू बनवण्यासाठी १ कप पीठ, तूप, पिठीसाखर, काजू, बदाम, पिस्ता हे साहित्य घ्या.
गॅसवर एका कढईत तूप घ्या. तूप वितळल्यावर त्यात डिंक घालून मध्यम गॅसवर डिंकाचा रंग ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या.
डिंक कुस्करून थंड करून घ्या नंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
कढईत तूप पुन्हा गरम करून त्यात पीठ टाकून मध्यम आचेवर भाजून घ्या.
पीठ भाजताना सतत ढवळत राहा. पीठाचा रंग हलका तपकिरी झाल्यानंतर त्यात डिंक, काजू, टरबूज, पिस्ता आणि बदाम घालून नीट मिक्स करा
आता हा मैदा आणि डिंकाच्या मिश्रणात पिठीसाखर घाला.
आता पुन्हा एकदा मिश्रण चांगले मिक्स करा आणि या मिश्रणाचे लाडू बनवा.