Manasvi Choudhary
अभिनेत्री रश्मिका मंदाना पुष्पा 2 चित्रपटामुळे चर्चेत आहे.
रश्मिकांने चित्रपटामध्ये आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत.
रश्मिकाने इंडस्ट्रीत तिची अनोखी ओळख निर्माण केली आहे.
लाखो दिलोकी धडकन रश्मिकाच्या रश्मिकांच्या सौंदर्याने चार चाँद लावले आहेत.
अभिनयामुळे रश्मिकांने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
रश्मिकाचं सध्याचं वय २८ वर्ष आहे.
अत्यंत कमी कालावधीत रश्मिकाने तिचं नाव केलं आहे.