Manasvi Choudhary
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकराने सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी १५०० रूपये जमा झाले आहेत.
अशावेळी लाडकी बहीण योजनेचे पैसे आले की नाही कसं चेक कराल हे तपासा.
सर्वप्रथम, बँकेत जाऊन तुमच्या जमापैशांची चौकशी करा.
बँक पासबूक अपडेट करून घ्या ज्यामध्ये पैशांची एन्ट्री दिसेल.
मोबाईल बँकेशी लिंक असल्यास तुम्हाला संदेश आला असेल.
तुमच्या कामाचे, पर्सनल मॅसेजमुळे हे मॅसेज दिसत नसतील तर ते तपासून घ्या.
फॉर्ममध्ये जे बँक खात्याचे नाव असेल त्या बँकेत जाऊन चौकशी करा.