Ladki Bahin Yojana Age: लाडकी बहीण योजनेसाठी वयाची अट काय?

Manasvi Choudhary

लाडकी बहीण योजना

लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

गेम चेंजर

विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली आहे.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

महायुती सरकारची योजना

महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा सुरू केली.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

महिलांना मिळतात पैसे

लाडक्या बहीण योजनेनुसार महाराष्ट्रातील महिलांना प्रतिमहिना १५०० रूपये खात्यात जमा झाले.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

वयाची अट

मात्र या योजनेचा लाभ घेणाऱ्यासांठी काही अटी आहेत. यापैकी एक म्हणजेच वयोमर्यादा.

Ladki Bahin Yojana Age | Saam Tv

किती असावं वय

लाडकी बहीण योजनेसाठी तुमचे वय २१ वर्षे पूर्ण झालेले असावे.

Ladki Bahin Yojana Age | Saam Tv

या महिलांना मिळेल लाभ

तर वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Ladki Bahin Yojana Age | Saam Tv

NEXT: Ajit Pawar Net Worth: गाड्या, बंगले अन् करोडोंची संपत्ती, अजित दादांची एकूण कमाई किती?

येथे क्लिक करा...