Mukhyamantri Varsha Bunglow: मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याला 'वर्षा' हे नाव कसं पडलं? खरं नाव वेगळचं

Manasvi Choudhary

वर्षा बंगला

मुख्यमंत्र्‍याचा बंगला वर्षा हा कायमच चर्चेत असतो.

Mukhyamantri Varsha Bunglow | Saam Tv

नाव

मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानाला वर्षा हे नाव का ठेवलं आहे ते जाणून घेऊया.

Mukhyamantri Varsha Bunglow | Saam Tv

माजी मुख्यमंत्री

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या संबंध वर्षा बंगल्याशी आहे.

Mukhyamantri Varsha Bunglow | Saam Tv

पद

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्विकारली तेव्हा त्यांनी वर्षा हे नाव ठेवलं.

Mukhyamantri Varsha Bunglow | Saam Tv

नावाचा संबंध

पावसाळा वसंतरावाचा आवडता ऋतू होता यामुळेच त्यांनी पहिल्याच दिवशी या बंगल्याचं नामकरण केलं.

Mukhyamantri Varsha Bunglow | Saam Tv

मुख्यमंत्री शपथ

वसंतरावांनी ५ डिसेंबर १९६३ मध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि पहिली बैठक संपवून वर्षावर राहायला गेले.

Mukhyamantri Varsha Bunglow | Saam Tv

वर्षा बंगला

यामुळेच नंतर वर्षा या बंगल्याला मुख्यमंत्र्‍याच्या बंगला हे लौकिक मिळालं.

Mukhyamantri Varsha Bunglow | Saam Tv

राजीनामा

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी वर्षावरून त्याचं वास्तव्य हलवलं.

Mukhyamantri Varsha Bunglow | Saam Tv

वर्षा ऋतू

परंतु त्यांच्या मनात वर्षा ऋतू कायमच आठवणीत राहिला.

Mukhyamantri Varsha Bunglow | Saam Tv

ओळख

यानंतर मुख्यमंत्र्‍यांच्या बंगल्याची वर्षा ही ओळख आजही कायम आहे.

Mukhyamantri Varsha Bunglow | Saam Tv