Manchow Soup : घरीच बनवा रेस्टॉरंट स्टाईल मंचाव सूप, थंडी जाईल पळून

Shreya Maskar

मंचाव सूप साहित्य

मंचाव सूप बनवण्यासाठी कॉर्नफ्लोर , कोबी, हिरवा कांदा, गाजर, तेल, शिमला मिरची आणि तळलेले नूडल्स इत्यादी साहित्य लागते.

Manchow soup ingredients | yandex

मसाले वापरा

सोया सॉस, ग्रीन चिली सॉस, व्हिनेगर, लसूण, आले, हिरवी मिरची, काळी मिरी पावडर, मीठ इत्यादी मसाले लागतात.

Use spices | yandex

भाज्या चिरा

मंचाव सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम भाज्या बारीक चिरून घ्या.

Chop vegetables | yandex

कॉर्नफ्लोरचा वापर

एका बाऊलमध्ये कॉर्नफ्लोर आणि पाणी मिक्स करा.

Cornflour | yandex

कांदे-लसूण

आता पॅनमध्ये आले, लसूण, कांदे आणि इतर भाज्या घालून परतून घ्या.

Onions-garlic | yandex

सॉसचा वापर

या मिश्रणात आता सोया सॉस, ग्रीन चिली सॉस घालून चांगले मिक्स करा.

Use of sauce | yandex

कॉर्नफ्लोर पेस्ट

यात नंतर कॉर्नफ्लोरची पेस्ट घालून मध्यम आचेवर शिजवून घ्या.

Cornflour paste | yandex

काळी मिरी पावडर

शेवटी मिश्रणात मीठ आणि काळी मिरी पावडर घालून शिजवा.

Black pepper powder | yandex

तळलेले नूडल्स

गरमा गरम मंचा‌व सूप तळलेले नूडल्ससोबत सर्व्ह करा.

Fried noodles | yandex

NEXT : मकर संक्रांतीला गोडधोड खा, खास मुलांसाठी खमंग पुरणपोळी बनवा

Puran Poli | Yandex
येथे क्लिक करा...