Shreya Maskar
पुरणपोळी बनवण्यासाठी चणा डाळ, किसलेला गूळ, मैदा, तेल, वेलची पूड इत्यादी साहित्य लागते.
पुरणपोळी बनवण्यासाठी सर्वप्रथम कुकरमध्ये चणा डाळ शिजवून घ्या.
उकडलेली चणा डाळ किसलेला गूळ घालून एकजीव करा.
त्यानंतर मध्यम आचेवर मिश्रण आटवा. त्यानंतर वेलची पूड घाला.
आता मिश्रण पुरण यंत्रातून फिरवून घ्यावे.
मळलेल्या मैद्याच्या कणकेची गोल पोळी लाटून घ्या.
या पोळीत सारण भरून ती तूपामध्ये भाजून घ्यावी.
थंड पोळ्यांचा दुधासोबत आस्वाद घ्या.
लक्षात असू द्या की, तव्यावर पोळी भाजताना गॅस मंद आचेवर ठेवणे गरजेचे आहे.