Guava Halwa : हिवाळ्यात पेरूपासून बनवा खमंग हलवा, एकदा खाल तर खातच रहाल

Shreya Maskar

पेरूचा हलवा

पेरूचा हलवा बनवण्यासाठी पेरू, साखर, तूप , सुकामेवा, वेलची पावडर इत्यादी साहित्य लागते.

Guava halwa | yandex

पिकलेले पेरू

पेरूचा हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम पिकलेले पेरू गरम पाण्यात शिजवून घ्या.

Ripe guava | yandex

पेरूचा गर

त्यानंतर शिजवलेल्या पेरूचा गर काढा.

Guava pulp | yandex

सुकामेवा परता

एका पॅनमध्ये तूप टाकून सुकामेवा छान परतून घ्या.

dried fruits | yandex

साखर टाका

या मिश्रणात आता पेरूचा गर आणि साखर टाकून ढवळून घ्या.

sugar | yandex

वेलची पावडर

शेवटी गॅस बंद करून वेलची पावडर टाका.

Cardamom powder | yandex

पेरूचा ‌ हलवा

अशाप्रकारे पेरूचा गोड हलवा तयार झाला.

Guava halwa | yandex

डायबिटीज रुग्ण

पेरूचा हलवा डायबिटीज रुग्णांसाठी रामबाण उपाय आहे.

Diabetes patients | yandex

NEXT : घरीच झटपट बनवा मसाला पापड, हॉटेलची चव विसराल

papad | yandex
येथे क्लिक करा...