Masala Papad : घरीच झटपट बनवा मसाला पापड, हॉटेलची चव विसराल

Shreya Maskar

मसाला पापड

मसाला पापड बनवण्यासाठी पापड, कांदा, टोमॅटो, शे‌व, लिंबू, कोथिंबीर, मीठ, मिरची पावडर, चाट मसाला आणि काळी मिरी इत्यादी साहित्य लागते.

Masala Papad | yandex

पापड फ्राय करा

मसाला पापड बनवण्यासाठी सर्वप्रथम पापड भाजून घ्या.

Fry the papad | yandex

कांदा - टोमॅटो

एका बाऊलमध्ये कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्या.

Onion - Tomato | yandex

चवीनुसार मीठ

यात लिंबू, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करा.

Salt to taste | yandex

पापड सजवा

आता हे मिश्रण पापडावर छान पसरवा.

Decorate the papad | yandex

शे‌व-मसाला

शेवटी वरून शे‌व, काळी मिरी, लाल तिखट आणि चाट मसाला शिंपडा.

namkeen sev | yandex

हॉटेल स्टाइल चव

हॉटेल स्टाइल मसाला पापड अवघ्या ५ मिनिटांत घरी तयार झाला.

Hotel Style Taste | yandex

पुदिन्याच्या चटणी

पुदिन्याच्या चटणीसोबत चटपटीत पापडाचा आस्वाद घ्या.

Mint Chutney | yandex

NEXT : जिभेवर ठेवताच विरघळणारे टेस्टी रसगुल्ले, वाचा अगदी सिंपल रेसिपी

Tasty Rasgulla | yandex
येथे क्लिक करा...