Jaggery Tea Recipe: थंडीत प्या मस्त गरमा गरम गुळाचा चहा, मूड होईल फ्रेश

Manasvi Choudhary

गूळ

गूळ आयुर्वेदिक मानला जातो. गूळ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

Jaggery Tea Recipe | yandex

आरोग्यासाठी फायदेशीर

हिवाळ्यात गूळ खाल्ल्यास अनेक आजार दूर होतात. हिवाळ्यात गुळाचा चहा प्यायल्याने हाडं मजबूत होतात.

Jaggery Tea Benefits | Saam TV

सोपी रेसिपी

थंडीच्या दिवसात गरमा गरम गुळाचा चहा घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Jaggery Tea Recipe

पाणी गरम करा

गुळाचा चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात पाणी गरम करा.

Boil water | yandex

मसाले घाला

नंतर यात चहा पावडर, आलं, काळी मिरी, दालचिनी, इलायची आणि गूळ मसाले मिक्स करा.

tea Masala

गुळाचा चहा तयार

चहाचा रंग बदलून चहा घट्ट होईपर्यत चांगला उकळून घ्या. अशाप्रकारे तुमचा गुळाचा स्पेशल चहा तयार आहे.

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

next: Winter Health Tips: हिवाळ्यात सतत आळस येतोय? मग या 5 टिप्स करा फॉलो

येथे क्लिक करा..