Matar 5 Dishes : हिवाळ्यात आवर्जून बनवा मटारच्या या ५ डिशेस

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मटार

हिरवे मटार चवीला स्वादिष्ट लागतात. चविष्ट, पौष्टिक आणि मटार पासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवता येतात. रोजच्या जेवणात मटारचा पुरेपुर वापर केला जातो.

Matar Dishes | GOOGLE

मटार उसळ

उकडलेल मटार, कांदा, गोडा मसाला आणि छान फोडणी देऊन मटारची मसालेदार उसळ बनवा. हि उसळ चपाती,भाकरी किंवा भातासोबत खूप चविष्ट लागते.

Matar Dishes | GOOGLE

मटार पनीर

हिरवे मटार आणि मऊ पनीर तुकडे यांची टोमॅटो कांदा आणि काजूच्या ग्रेव्हीतील भाजी अप्रतिम लागते. हि भाजी लग्न आणि पार्टीसाठी एक लोकप्रिय डिश आहे.

Matar Dishes | GOOGLE

मटारची सुकी भाजी

कांदा, हिरवी मिरची, गोडा मसाला आणि मटार परतवून बनवलेली हि साधी भाजी रोजच्या जेवणासाठी आणि डब्यासाठी बेस्ट पर्याय आहे.

Matar Dishes | GOOGLE

मटार कचोरी

मसालेदार मटारचे सारण भरुन तयार केलेली खमंग कचोरी अतिशय स्वादिष्ट लागते. मटार कचोरी तुम्ही चहा किंवा सॉस, चटणी सोबत नाश्त्याला खावू शकता.

Matar Dishes | GOOGLE

मटार पुलाव

तूप, जिरे, मसाले आणि हिरवे मटार घालून बनवलेला सुगंधी पुलाव सगळ्यांच भरभरुन आवडते. रायता किंवा कोशिंबिरीसोबत हा पुलाव एकदम स्वादिष्ट लागतो.

Matar Dishes | GOOGLE

मटारचे पौष्टिक फायदे

मटारमध्ये भरपूर फायबर असते तसेच पचन सुधारते आणि वजन नियंत्रणात आणण्यास मदत करते.

Matar Dishes | GOOGLE

मटार वापरण्याच्या टिप्स

ताजे मटार गोड लागतात फ्रोझन मटार हे वापरताना जास्त शिजवू नका. तसेच मटारच रंग टिकवण्यासाठी तुम्ही थोडी साखर घालू शकता.

Matar Dishes | GOOGLE

NEXT : Tamarind Pickle Recipe : आंबट गोड चिंचेचे लोणचे, पाहताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल

Tamarind Pickle | GOOGLE
येथे क्लिक करा