Siddhi Hande
हिवाळा सुरु झाला आहे. हिवाळ्यात शरीरासाठी गाजर फायदेशीर असते.
गाजर हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम गाजर बारीक किसून घ्या.
सर्वप्रथम दूध, वेलची पावडर आणि साजूक तूप काढून ठेवा.
एका भांड्यात तूप घालावे. तूप गरम झाल्यावर त्यात गाजराचा कीस टाकावा.
त्यानंतर त्यात साखर घालून गाजराचा किस शिजवून घ्यावा.
साखरेचे पाणी आटल्यावर त्यात दूध टाकून व्यवस्थित मिक्स करुन घ्या.
त्यात ड्रायफ्रुट्स टाका. वेलची पावडर टाकून गाजर हलवा सुका होईपर्यंत शिजवून घ्यावा.
Next: कवियत्री,निवेदिका अन् अभिनेत्री आहे स्पृहा जोशी, संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल