Manasvi Choudhary
स्पृहाचा जन्म १३ ऑक्टोबर १९८९ मध्ये झाला आहे. स्पृहा जोशी लहानाची मोठी मुंबईत झाली आहे.
मराठी सिनेसृष्टीतल्या टॉपच्या अभिनेत्रीपैकी एक स्पृहा आहे.
स्पृहाने आजवर अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे.
स्पृहा उत्तम कवियत्री आणि निवेदीका देखील आहे.
स्पृहाने सुरूवातील दे धमाल या मालिकेतून अभिनयाला सुरूवात केली आहे.
सर्वगुणसंपन्न स्पृहा जोशींची एकूण संपत्ती २१ कोटी रूपये आहे.