Manasvi Choudhary
रोजच्या वापरातील काही निवडक शब्दाचे अर्थ आणि फुल फॉर्म आपल्याला माहितच नसतो.
तुम्हाला bye या शब्दाचा फुलफॉर्म माहित आहे का?
आपण अनेकदा एकमेकांना हाय- बाय करत असतो.
bye या शब्दाचा फुल फॉर्म 'be with your everytime' म्हणजेच मी तुमच्यासोबत नेहमी असणे असा आहे.
हा शब्द उच्चारायला मोठा असल्याने bye हा शॉर्ट फॉर्म वापरला जातो.
अनेकांना bye या शब्दाचा अर्थ माहित नाही.