Manasvi Choudhary
रविवार हा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे.
या दिवशी काही उपाय केल्यास जीवनात प्रगती होते.
रविवारी तांबे, गूळ, डाळ किंवा गहू दान करणे यामुळे नोकरीत यश मिळते.
रविवारी माशांना कणकेचे गोळे खाऊ घातल्याने संपत्तीचा मार्ग खुला होतो.
रविवारी कपाळावर चंदनाचा टिळा लावावा यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते.
ज्ञान वाढवण्यासाठी या दिवशी मातीचे भांडे घेऊन त्यात पाणी भरावे.