Manasvi Choudhary
हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे असते.
तेजपत्ता औषधी वनस्पती आहे. जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
सकाळी उठल्यानंतर गरम पाण्यात तेजपत्ता टाकून प्यायल्याने आरोग्यासाठी फायदेशीर असते.
सकाळी तेजपत्ताचे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
शरीर डिटॉक्स करण्यासाठी तेजपत्ता पाण्यात टाकून प्या.
शरीराची रोगप्रतिकारशक्ती निरोगी राहण्यासाठी तेजपत्ताचं पाणी प्या.
तेजपत्तामध्ये व्हिटॅमिन सी असते जे शरीरासाठी अधिक फायदेशीर आहे.