Manasvi Choudhary
गौरी कुलकर्णी
गौरी कुलकर्णी मराठी अभिनेत्रीपैकी एक आहे.
गौरीने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटातून पदार्पण केले आहे.
आई कुठे काय करते या मालिकेतून गौरी घराघरात पोहचली.
सोशल मीडियावर गौरीने काही फोटो पोस्ट केले आहेत.
ड्रेसमधील गौरीचे फोटो फारच सुंदर आहेत.
गौरीने केसामध्ये गुलाबाचे फूल माळला आहे.
गौरीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि प्रतिक्रियाचा वर्षाव होत आहे.