Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री पूजा सावंत लोकप्रिय आहे.
पूजाने नुकतेच तिचे पिवळ्या साडीतील फोटो पोस्ट केले आहेत.
काठपदरी साडीत पूजा फारच सुंदर दिसते आहे.
खास हळदी कार्यक्रमानिमित्त पूजाने पारंपारिक लूक केला आहे.
पूजाच्या मोहक सौंदर्याने नेटकऱ्यांनी मने जिंकली आहेत.
सोशल मीडियावर पूजाच्या फोटोंना तुफान लाईक्स आले आहेत.