Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतील हॉट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून भाग्यश्री मोटेची ओळख आहे.
मूळची पुण्याची भाग्यश्री मुंबईत रमली आहे.
सोशल मीडियावर भाग्यश्री तिच्या चाहत्यांना अपडेट देत असते.
नुकतंच भाग्यश्रीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोमध्ये भाग्यश्रीने खास लाल रंगाची साडी परिधान केली आहे.
मोकळे केस आणि ग्लॉसी मेकअप असा भाग्यश्रीचा लूक आहे.
भाग्यश्रीच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.