Manasvi Choudhary
श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी अभिनेत्री आहे.
पलकने २०२३ मध्ये अभिनेता सलमान खानच्या किसी की भाई किसी की जान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
सोशल मीडियावर पलक तिवारी मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
पलकचे फोटो आणि व्हिडीओ तुफान लाईक्स येतात.
या नवीन फोटोशूटमध्ये पलकने ब्लॅक कलर वनपीस परिधान केला आहे.
मोकळे केस आणि ग्लॉसी मेकअप असा पलकचा लूक आहे.
पलकच्या लूकवर तिच्या चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.