Sunday Holiday: रविवारी सुट्टी का असते? कारण कुणालाच माहित नाही

Manasvi Choudhary

वाराला महत्व

आठवड्याच्या प्रत्येक दिवसाला विशेष महत्व आहे.

Wekdays | Yandex

रविवार

रविवार हा दिवस सर्वत्र सुट्टीचा दिवस मानला जातो.

Sunday Holiday | Saam Tv

सर्वकाही बंद

रविवारी शाळा, कार्यालये, बँका या बंद असतात.

Sunday Holiday | Saam Tv

का असते रविवारी सुट्टी

मात्र रविवारी सुट्टी का असते? यामागचं कारण तुम्हाला माहित आहे का?

Sunday Holiday | Saam Tv

जुना इतिहास

रविवारी सुट्टी असाया फार जुना इतिहास आहे.

Sunday Holiday | Saam Tv

ब्रिटीशकालीन माहिती

ब्रिटीशकालीन काळात कामगार हे साक दिवस काम करत होते यावेळी त्यांना सुट्टी मिळत नव्हती.

Sunday Holiday | Saam Tv

अधिकारी चर्चमध्ये जायचे

मात्र ब्रिटीश अधिकारी हे चर्चेमध्ये प्रार्थना करायला जायचे मात्र कामगार कामच करायचे.

Sunday | Saam Tv

कामगार नेत्यांची मागणी

यावेळी कामगारांचे नेते मेघाजी लोखंडे हे कामगारांचे नेते होते.

Sunday | Saam Tv

सुट्टीचा प्रस्ताव

मेघाजी लोखंडे यांनी इंग्राजांसमोर साप्ताहिक सुट्टीचा प्रस्ताव दिला. यामध्ये त्यांनी आम्ही स्वत:साठी आणि कुटुंबासाठी ६ दिवस काम करतो.

Sunday | Saam Tv

देशाची सेवा करणार

यामुळे आठवड्याच्या शेवटी एक दिवस आम्हाला देशाची सेवा करण्यासाठी मिळावा.

Sunday | Saam Tv

इंग्रजांनी दिला नकार

इंग्रजांनी या मागणीला नकार दिला तरीही मेघाजी लोखंडे यांनी प्रयत्न कायम ठेवले.

Sunday | Saam Tv

सात वर्षांनी मिळाला न्याय

अखेर सात वर्षांनी म्हणजेच १० जून १८९० साली रविवार हा दिवस साप्ताहिक सुट्टीचा जाहीर करण्यात आला.

Sunday Holiday | Saam Tv

NEXT: Ladki Bahin Yojana: छोटी गुंतवणूक, मोठा फायदा; भविष्यात लाडकी बहीण होईल मालामाल

येथे क्लिक करा...