Ladki Bahin Yojana: छोटी गुंतवणूक, मोठा फायदा; भविष्यात लाडकी बहीण होईल मालामाल

Manasvi Choudhary

लाडकी बहीण योजना

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना खूप लोकप्रिय झाली आहे.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

पैसे मिळतात

या योजनेअंतर्गत सरकार महिलांना १५०० रुपये देत आहे.

Investment | Saam Tv

मार्चनंतर मिळणार वाढीव रक्कम

या योजनेत आता मार्चनंतर महिलांना २१०० रुपये दिले जाणार आहेत.

Ladki Bahin Yojana | Saam TV

भविष्यात होईल फायदा

या योजनेतील पैशांची तुम्ही चांगल्या ठिकाणी गुंतवणूक केली तर तुम्हाला भविष्यात खूप फायदा होईल.

Ladki Bahin Yojana | Yandex

SIP सुरू करा

तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या १५०० रुपयांची SIP सुरु करु शकतात.

SIP | canva

कमी किंमतीत

SIP ही तुम्ही कमीत कमी किंमतीतदेखील सुरु करु शकतात.

SIP Inestment | Yandex

लाँग टर्म योजना

SIP ही लाँग टर्म योजना आहे. यात तुम्हाला चांगले व्याज मिळते.

SIP Inestment | Yandex

एसआयपी गुंतवणूक

दर महिन्याला तुम्हाला १०००- १५०० रुपये एसआयपीमध्ये गुंतवायचे आहेत.

SIP Inestment | Yandex

NEXT: Ritika Shrotri Age: तरूणाईला वेड लावणाऱ्या रितीका श्रोत्रीचं वय किती?

येथे क्लिक करा...