Manasvi Choudhary
मराठमोळी अभिनेत्री रितीका श्रोत्री कायमच चर्चेत असते.
रितीकाने मराठमोळ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून रितीका तिच्या चाहत्यांना अपडेट देत असते.
रितीकाचे वय अवघं २३ वर्षे आहे.
रितीकीने तिच्या अभिनयासह सौंदर्याने लक्ष वेधले आहे.
बॉईज, सरी, टकाटक या चित्रपटांत रितीकाने काम केले आहे.
रितीकाला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.