Manasvi Choudhary
ठाणे हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते.
ठाण्यामध्ये पर्यटन विविध ठिकाणांना भेट देतात.
ठाण्यातील गायमुख चौपाटी हे प्रसिद्ध ठिकाण आहे.
येथे अनेक पर्यटक भेट देतात. निसर्गाच्या सानिध्यात येथे वेळ घालवतात.
ठाणे स्टेशनपासून अगदी जवळ १ किलोमीटर अतरांवर हे ठिकाण आहे.
गायमुख चौपाटी येथे तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही बोटिंगचा आनंद घ्या
गायमुख चौपाटी येथे अनेक खाद्यपदार्थ, खेळण्याचे स्टॉल्स आहेत.