Manasvi Choudhary
हिवाळ्यात त्वचा कोरडी होण्याची समस्या जाणवते. मात्र हिवाळ्यात त्वचा का कोरडी होते हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
हिवाळ्यात हवामानात बदल होतो. थंड वातावरणाचा शरीरावर अधिक परिणाम होतो.
हिवाळ्यात हवामानात नैसर्गिक आर्द्रता खूप कमी असते ही कोरडी हवा त्वचेतील ओलावा कमी करते.
हिवाळ्यात सर्वत्र थंड वातावरण असते यामुळे त्वचेतील रक्तवाहिन्यात संकुचित पावतात ज्यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल कमी मिळते.
थंडीत गरम पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेतील नैसर्गिक तेल कमी करते.
थंडीत तहान कमी लागते यामुळे लोक पाणी कमी पितात हे देखील डिहायड्रेशनचे मुख्य कारण आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.