Manasvi Choudhary
हिवाळ्यात केस आणि त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते.
हिवाळ्यात वातावरणातील बदलामुळे त्वचेवर पुरळ, मुरूम यासांरख्या समस्या उद्भवतात.
हिवाळ्यात चेहरा स्वच्छ केल्यानंतर काही टीप्स फॉलो करा.
चेहरा धुतल्यानंतर किंवा घराबाहेर बाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रिन लावा.
चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासाठी क्लिंझरचा वापर करा.
थंडीत चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावा यामुळे त्वचा अधिक तजेलदार दिसेल.
थंडीत घराबाहेर पडण्यापूर्वी चेहऱ्याला सनस्क्रिन नियमित लावा.
थंडीत जास्तीत जास्त पाणी प्या यामुळे मुरूमांची समस्या उद्भवणार नाही.