Manasvi Choudhary
बदलत्या वातावरणामुळे अन् खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे शरीरावर परिणाम होतो.
सध्या मधुमेहाच्या रूग्णांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढते आहे.
शरीरात रक्तातील साखरेची पातळी वाढल्यास ही गंभीर समस्या उद्भवते.
काही घरगुती उपाय केल्यास शरीरात वाढलेली रक्तातील साखर नियंत्रणात ठेवता येईल.
रक्तातील साखर वाढली असेल तर पाणी प्या.
शरीरातील साखरेचे प्रमाण वाढल्यास व्यायाम करा.
फायबरयुक्त पदार्थ खाल्याने शरीरात रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवता येते.
शरीरातील साखर वाढल्यास कारल्याचा किंवा जांभळाचा रस प्या.