31 वर्षीय अभिनेत्री पडली 70 वर्षाच्या अभिनेत्याच्या प्रेमात, Photo पाहा

Manasvi Choudhary

शिवांगी वर्मा

अभिनेत्री शिवांगी वर्माने तिच्या लव्हलाईफविषयी सांगितले आहे.

Shivangi Verma | Saam Tv

फोटो केले पोस्ट

सोशल मीडियावर शिवांगीने गोविंद नामदेव याचा फोटो पोस्ट केला आहे.

Shivangi Verma | Saam Tv

कॅप्शनने वेधलं लक्ष

फोटो शेअर करत शिवांगीने 'प्रेमाला वयाचं बंधन नसते' असं कॅप्शन देत प्रेम व्यक्त केलं आहे.

Shivangi Verma | Saam Tv

७० वर्षीय अभिनेत्याच्या प्रेमात

७० वर्षीय गोविंद नामदेव यांच्यासोबत ३१ वर्षीय अभिनेत्री शिवांगी वर्माने प्रेम व्यक्त केले आहे.

Shivangi Verma | Saam Tv

फोटोंवर प्रतिक्रिया

सोशल मीडियावर शिवांगीच्या फोटोवर नेटकऱ्यांनी चांगल्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Shivangi Verma | Saam Tv

सोशल मीडियावर होतेय ट्रोल

४० वर्षांनी लहान असलेल्या शिवांगी वर्माला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

Shivangi Verma | Saam Tv

NEXT: Benefits Of Garlic: सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने काय फायदा होतो?

येथे क्लिक करा...