Manasvi Choudhary
लसूण आरोग्यासाठी गुणकारी मानला जातो.
लसणामध्ये अनेक पोषक घटक असतात यामुळे आहारात त्याचा वापर केला जातो.
सकाळी रिकाम्यापोटी लसूण खाल्ल्याने शरीरासाठी फायदेशीर मानले जाते.
लसूण खाल्ल्याने शरीराची पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.
हृदयसंबंधित काही समस्या असतील तर लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो.
शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी लसूण खा.
लसूण खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती सुधारते.
रिकाम्यापोटी लसूण खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहते.