Manasvi Choudhary
आठवड्याच्या प्रत्येक वाराला विशेष महत्व आहे.
गुरूवारी काही उपाय केल्यास तुमच्या इच्छा पूर्ण होतील.
गुरूवारी भगवान विष्णूची पूजा करावी.
गुरूवारी पूजेच्या खोलीत हळदीची माळ लटकवावी.
गुरूवारी सकाळी स्नान केल्यानंतर पिवळे कपडे घालावे.
हाताच्या मनगटावर आणि मानेवर हळदीचा छोटा टिळा लावावा.
गुरुवारी भगवान विष्णूला दुधात केशर घालून किंवा केशराची खीर बनवून कुंकू अर्पण करावा.