Manasvi Choudhary
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरच्या हप्त्याची महिला वाट पाहत आहेत.
लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच पैसे येणार आहेत.
डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे दोन्ही हप्ते संक्रांतीआधी येण्याची शक्यता आहे.
लाडक्या बहिणींचे संक्रांतीआधी ३००० रूपये जमा होणार आहेत.
तसेच मार्चमधील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींच्या वाढीव हप्याचा निर्णय होणार आहे.