Manasvi Choudhary
न्यू इयरनिमित्त अनेक जण पिकनीकला जाण्याचा प्लान करतात.
मात्र अनेक ठिकाणे अशी आहेत की जेथे जाणे परवडत नाही.
यासाठी आम्ही काही अशी ठिकाणे सांगणार आहोत जेथे तुम्ही कमी खर्चात प्लान करू शकतात.
शिमला या ठिकाणी तुम्ही कुटुंबासोबत न्यू इयर सेलिब्रेशनसाठी जाऊ शकता.
नैनिताल हे एक हिल स्टेशन आहे. निसर्गाच्या सानिध्यात मनसोक्त मज्जा करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी अवश्य भेट द्या.
उत्तराखंडातील ऋषिकेश हे ठिकाण पर्यटनासाठी आकर्षक आहे. या ठिकाणी गेल्यास तुम्हाला कॅपिंग, रिव्हर राफ्टिंग, बंजी जपिंग एन्जॉय करू शकता.
ताजमहाल आग्रा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी होते. न्यू इयरनिमित्त तुम्ही देखील आग्रा फोर्ट फिरण्याचा प्लान करू शकता.