Skin Care: हिवाळ्यात सेंसिटिव्ह स्किनची अशी घ्या काळजी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

त्वचेची काळजी

हिवाळ्यात त्वचा ड्राय होते त्यामुळे हिवाळ्यात त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते.

Skin | yandex

सेंसिटिव्ह स्किन

जर तुमची त्वचा सेंसिटिव्ह असेल तर हिवाळ्यात सेंसिटिव्ह त्वचेसाठी तुम्ही काही गोष्टींची काळजी घेऊ शकता.

Skin | yandex

क्लींजर वापरा

चेहरा धुण्यासाठी सौम्य क्लींजरचा वापर करा. किंवा तुम्ही गुलाबजलचाही वापर करु शकता.

Skin | yandex

मॅाइश्चराइजर लावा

सेंसिटिव्ह त्वचेसाठी एका चांगल्या ब्रॅंडचे मॅाइश्चराइजर वापरा. रात्री झोपताना न चुकता मॅाइश्चराइजर लावा.

Skin | yandex

गरम पाणी

गरम पाण्यान चेहरा धुवू नये. यामुळे त्वचा ड्राय होते.

Skin | yandex

सनस्क्रिन वापरा

थंडीतही सनस्क्रिनचा वापर करा जेणेकरुन तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेवर रेडनेस किंवा रॅशेस येणार नाहीत.

Skin | yandex

स्क्रब

सेंसिटिव्ह त्वचा असल्यास सारखे सारखे स्क्रब वापरु नका.

scrub | yandex

पाणी प्या

थंडीमुळे अनेक जण कमी पाणी पितात. परंतु हिवाळ्यातही भरपूर पाणी प्या यामुळे त्वचा हायड्रेट राहते.

Water | Yandex

NEXT: हिवाळ्यात फिटनेसची अशी घ्या काळजी

Fitness | yandex
येथे क्लिक करा