Winter Health Tips: हिवाळ्यात फिटनेसची अशी घ्या काळजी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिवाळा आणि फिटनेस

हिवाळ्यात दररोज व्यायाम केल्याने वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते.

Fitness | yandex

व्यायाम करा

तुमच्या आवडीचा कोणताही व्यायाम किंवा अॅक्टिव्हिटी करा. ज्यामुळे शरीराची हालचाल होईल.

workout | yandex

हेल्दी डाएट

हेल्दी पदार्थ खा. डाएटमध्ये हिरव्या भाज्या,फळे, नट्स आणि सीड्सचा समावेश करा.

Diet | yandex

हायड्रेट राहा

हिवाळ्यातही भरपूर पाणी प्या. एका दिवसात २ ते ३ लीटर पाणी प्या.

Water | yandex

ताणतणावाचे व्यवस्थापन

मानसिक आरोग्याची काळजी घ्या. ताणतणावपासून शक्यतो लांब राहा. ताणतणावातून होणाऱ्या खाण्याच्या तीव्र इच्छेला नियंत्रित करा.

Stress | yandex

हालचाल करा

अधिक वेळ बसणे किंवा उभे राहणे टाळा. दिवसभरात शक्य तेवढी हालचाल करा.

Workout | yandex

गोल्स सेट करा

तुम्हाला एका आठवड्यात किती वजन कमी करायचे आहे याचा गोल सेट करा. आणि वेळोवेळी तुमच्या गोल्सला ट्रॅक करा.

Weightloss | yandex

मित्रांची मदत घ्या

जर तुम्हाला वजन कमी करण्यास अडचण येत असेल तर मित्रांची मदत किंवा प्रेरणा घ्या.

Friends | yandex

NEXT: हिवाळ्यात हळदीचे पाणी पिण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

Turmeric | yandex
येथे क्लिक करा