Turmeric Water: हिवाळ्यात हळदीचे पाणी पिण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गुणकारी हळद

हळदीमध्ये अँटीऑक्सिडंटस, अँटी फँगल, अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इनफ्लेमेन्टरी गुणधर्म असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

Turmeric | yandex

हळदीचे पाणी

हिवाळ्यात हळदीचे पाणी प्यायल्याने अनेक आजारांपासून आराम मिळतो.

Turmeric | yandex

रोगप्रतिकारशक्ती वाढते

हिवाळ्यात हळदीचे पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. सतत सर्दी खोकला सारखा आजार होत नाही.

Turmeric | yandex

त्वचेसाठी फायदेशीर

हळदीचे पाणी प्यायल्याने त्वचा निरोगी राहते आणि त्वचा चमकदार होते.

Skin | yandex

पचनक्रिया

हळदीचे पाणी प्यायल्याने पोट दुखणे, गॅस आणि अपचन सारख्या समस्यांवर आराम मिळतो. आणि पचनक्रिया सुरळीत राहते.

Digestion | yandex

सूज कमी होते

जर तुमच्या हातापायाला सूज येत असेल तर हळदीचे पाणी प्यायल्याने सूज कमी होण्यास मदत होते.

Swelling | yandex

मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर

हळदीतील गुणकारी गुणधर्मामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Diabetes | yandex

सांधेदुखी

जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असेल तर तुम्ही हळदीच्या पाण्याचे सेवन करु शकता.

Joint Pain | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Disclaimer | yandex

NEXT: सायबर गुन्ह्यापासून असा करा बचाव; वाचा टिप्स

Cyber Crime | yandex
येथे क्लिक करा