Manasvi Choudhary
हिवाळ्यात त्वचेची योग्य प्रकारे काळजी घ्यावी लागते.
हिवाळ्यात त्वचा कोरडी होते यामुळे त्वचेच्या समस्या जाणवतात.
हिवाळ्यात कोरड्या त्वचेपासून बचाव करण्यासाठी काही टीप्स फॉलो करायच्या आहेत.
अंघोळ केल्यानंतर त्वचेला मॉइश्चरायझ लोशन लावा यामुळे त्वचेवर ओलावा टिकून राहील.
हिवाळ्यात त्वचेला आतून हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्या.
हिवाळ्यात त्वचेवर सूर्याच्या अतिनील किरंणाचा परिणाम होतो म्हणून दररोज सनस्क्रिन लावा.
थंडीच्या दिवसात ओठ मऊ ठेवण्यासाठी कोरफड, नारळाचे तेल, दूध लावा ओठांमधील कोरडेपणा कमी होईल.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.