Winter Skin Care Tips For Men: हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसतेय, पुरूषांनी फॉलो करा या सोप्या टिप्स

Manasvi Choudhary

थंडीला झाली सुरूवात

सध्या सर्वत्र थंडीचे दिवस सुरू आहे. हिवाळ्यात त्वचा कोरडी होऊ नये म्हणून विशेष काळजी घ्या.

Winter Skin Care Tips For Men

कोरड्या त्वचेची घ्या काळजी

हिवाळ्यात पुरूषांची त्वचा कोरडी पडते यामुळे काही घरगुती उपाय आहेत ते फॉलो करा.

Winter Skin Care Tips For Men

मॉइश्चरायझ करा

अंघोळ केल्यानंतर त्वचेला मॉइश्चरायझ लोशन लावा यामुळे त्वचेवर ओलावा टिकून राहील.

Winter Skin Care Tips For Men

रात्री झोपण्यापूर्वी हे करा

 झोपण्यापूर्वी चेहरा पुन्हा स्वच्छ करा आणि नाईट क्रीम लावा. तुम्ही केशर आणि हळद यांचे मिश्रण लावू शकता

Winter Skin Care Tips For Men

सनस्क्रिन लावा

हिवाळ्यात त्वचेवर सूर्याच्या अतिनील किरंणाचा परिणाम होतो म्हणून दररोज सनस्क्रिन लावा.

Winter Skin Care Tips For Men | Saam Tv

ओठांची घ्या काळजी

थंडीच्या दिवसात ओठ मऊ ठेवण्यासाठी कोरफड, नारळाचे तेल, दूध लावा ओठांमधील कोरडेपणा कमी होईल.

Winter Skin Care Tips For Men | Canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

next: Govinda Syncope Symptoms : अभिनेता गोविदांला झालेला सिंकोपी आजार नेमका काय? त्याची लक्षणे कोणती?

येथे क्लिक करा...