Govinda Syncope Symptoms : अभिनेता गोविदांला झालेला सिंकोपी आजार नेमका काय? त्याची लक्षणे कोणती?

Manasvi Choudhary

अभिनेता गोविंद

प्रसिद्ध अभिनेता गोविंद मंगळवारी बेशुद्ध पडल्यानंतर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र सध्या त्याच्या तब्येतीवरून अभिनेता चर्चेत आला आहे.

Govinda Syncope

वैद्यकीय सल्ला

मंगळवारी डॉक्टरांनी तपासल्यानंतर गोविंदाला न्यूरोलॉजिस्टकडे जाण्याचा सल्ला दिला. गोविंदा बेशुद्ध पडल्यामुळे हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

Govinda Syncope

सिंकोपी आजार

माहितीनुसार, गोविंदाला सिंकोपी हा आजार झाला आहे. जो मेंदूकडे रक्त आणि ऑक्सिजन पुरवठ्याच्या तात्पुरता कमरतेमुळे होतो.

govinda | yandex

न्यूरोलॉजी सल्ला

सिंकोपी आजारावर उपचार करण्यासाठी न्यरोलॉजीचा सल्ला घ्यावा लागतो.

govinda | yandex

काय आहे लक्षणे

१) सिंकोपी आजारात मज्जासंस्थेतील असमान्य रिफ्लेक्समुळे हृदयाचे ठोके अचानक मंदावतात आणि रक्तवाहिन्या प्रसरण पावतात त्यामुळे मेंदूकडे जाणाऱ्या रक्तपुरवठ्यात घट होते यामुळे बेशुद्ध पडतात.

Govinda Syncope | yandex

२) थकलेले किंवा गोंधळलेले देखील वाटू शकते अचानक दृष्टीसमोर काळोख येणे सिंकोपी आजारांमध्ये उभे राहिल्यावर तोल जाणे किंवा कमकुवतपणा जाणवणे ही लक्षणे दिसतात.

Govinda Syncope | yandex

३) घाम येणे किंवा मळमळणे यासारखी लक्षणे या आजाराची आहेत.

Govinda Syncope | Yandex

next: Childrens Day: बाल दिवस १४ नोव्हेंबरलाच का साजरा करतात? खूप कमी लोकांना माहिती आहेत या इंटरेस्टिंग गोष्टी...

येथे क्लिक करा...