Children Day Meaning: 14 नोव्हेंबरला बालदिन का साजरा करतात?

Manasvi Choudhary

बाल दिवस

आज १४ नोव्हेंबर संपूर्ण देशात बाल दिवस म्हणून साजरा केला जात आहे.

Children Day | Social Media

पंडित जवाहललाल नेहरू

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाबरलाल नेहरू यांच्या जंयतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो.

Jawaharlal Nehru | Social Media

लहान मुले आवडायची

पंडित जवाहरलाल यांना लहान मुलांविषयी विशेष प्रेम होते. त्यांना लहान मुले खूप आवडायची. यामुळे १४ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो.

Children Day | Social Media

अशी झाली सुरूवात

भारताचे पहिले पंतप्रदान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर १९६४ मध्ये १४ नोव्हेंबर हा बालदिन म्हणून घोषित केला.

Jawaharlal Nehru | Social Media

मुख्य उद्देश काय

पंडित जवाहरलाल नेहरू हे लहान मुलांन देशाचे उज्वल भविष्य मानायचे. ते लहान मुलांना शिक्षण घेण्यासाठी प्रेरित करायचे.

Children Day | Social Media

या नावाने हाक मारायचे

लहान मुले पंडित जवाहरलाला नेहरूंना चाचा नेहरू या नावाने ओळखतात.

Children Day | Social Media

NEXT: Almond Benefits: सकाळी पाण्यात भिजवलेले बदाम खा , मेंदू दिवसभर काम करेल भारी

येथे क्लिक करा...