Winter Skin Care: हिवाळा सुरू होण्याआधी स्किन केअरमध्ये करा हे ७ बदल; त्वचा होईल मुलायम आणि चमकदार!

Shruti Vilas Kadam

सॉफ्ट फेसवॉशचा वापर करा

हिवाळ्यात त्वचा कोरडी होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे त्वचेवरील नैसर्गिक तेल काढून टाकणारे स्ट्रॉन्ग फेसवॉश वापरणे टाळा. त्याऐवजी सौम्य आणि त्वचेला ओलावा देणारा क्लिंझर निवडा. चेहरा धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा.

Skin Care

मॉइश्चरायझर लावायला विसरू नका

थंड हवेमुळे त्वचेतील ओलावा कमी होऊ शकतो. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेच्या प्रकारानुसार मॉइश्चरायझर लावा.

Skin Care

सनस्क्रीनचा वापर सुरू ठेवा

हिवाळ्यात ऊन कमी जाणवत असले तरी त्वचेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे घराबाहेर पडताना SPF ३० किंवा त्यापेक्षा जास्त असलेले ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन लावा.

Skin Care

गरम पाण्याने चेहरा धुणे टाळा

हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करायला आवडते. मात्र अतिगरम पाण्यामुळे त्वचेतील तेल कमी होऊन कोरडेपणा वाढू शकतो. त्यामुळे चेहरा धुण्यासाठी कोमट पाणी वापरा.

Skin Care

स्क्रबचा वापर कमी करा

हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि संवेदनशील असल्यास वारंवार स्क्रब केल्याने जळजळ किंवा लालसरपणा वाढू शकतो. त्यामुळे स्क्रबचा वापर कमी करा.

Skin Care | Saam Tv

ओठ आणि हातांची काळजी घ्या

हिवाळ्यात केवळ चेहराच नाही, तर ओठ आणि हातांची त्वचाही कोरडी पडते. त्यामुळे ओठांना नियमित लिप बाम लावा. हात धुतल्यानंतर मॉइश्चरायझर वापरा.

Skin Care | Saam TV

त्वचेच्या प्रकारानुसार स्किन केअर रुटीन ठरवा

तुमचा स्किनकेअर हा तुमच्या स्किनवर आधारित असतो. त्यामुळे कोरडी स्किनसाठी मॉइश्चरायझर जास्त लावणे गरजेचे असते. पण, ऑयली स्किनसाठीचे खास

Skin Care

Daily Habits: तुम्हीही नकळत करताय या चुका? शरीरावर होऊ शकतो गंभीर परिणाम, आजच बदला सवयी

Daily Habits | Saam Tv
येथे क्लिक करा