Manasvi Choudhary
हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे असते.
थंडीच्या दिवसात सर्दी- खोकला यासारखे आजार होण्याची शक्यता अधिक असते.
मात्र अनेकजण थंडीच्या दिवसात थंड वाता वरणामुळे पाणी देखील कमी पितात. पाणी कमी प्यायल्यामुळे भयंकर आजार होतात.
शरीरात पाण्याची कमतरता असेल तर तुमचं शरीर नीट काम करत नाही.
पाणी कधीही उभे राहून पिऊ नये यामुळे सांधेदुखी होते. हाडाचे स्नायू कमजोर होतात.
पाणी कमी प्यायल्याने शरीराची पचनक्रिया देखील बिघडते. नियमितपणे प्रत्येकाने ८ ते १० ग्लास पाणी पिणे महत्वाचे आहे.
वातावरणातील बदलामुळे पाणी कमी प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती देखील कमकुवत होते.
पाणी कमी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडत नाही ते शरीरात जमा होतात यामुळे किडनीवर देखील परिणाम होतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.