ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महिलांच्या शरीरात मासंपेशीया कमी असतात. त्यामुळे शरिरात कमी उष्णता निर्माण होऊन थंडी जास्त प्रमाणात वाजते.
महिलांमध्ये पुरुषांपेक्षा बेसल मेटाबॉलिझम कमी असतो, ज्यामुळे महिलांचे शरीर कमी ऊर्जा आणि उष्णता वापरते.
इस्ट्रोजेन हा संप्रेरक रक्तवाहिन्या संकुचित करतात, ज्यामुळे हात आणि पाय लवकर थंड होतात.
महिलांचे अंतर्गत अवयवांमध्ये उष्णता आधी गरम ठेवते, म्हणून महिलांच्या बोटांना आणि पायांना जास्त थंडी वाजते.
महिलांच्या शरीरातील फॅटची रचना थोडी वेगळी असते.ज्यामुळे उष्णता टिकवून ठेवण्याऐवजी बाहेरची थंडी जास्त जाणवते.
मासिक पाळीच्या दरम्यान महिलांच्या शरीरातील तापमानात चढ-उतार होतात, ज्यामुळे थंडीची प्रमाण अधिक तीव्र होते.
निसर्गाने महिलांचे शरीर हे ऊर्जा राखण्यासाठी तयार केले आहे, पण त्यात उष्णता लवकर कमी होते त्यामुळे थंडी जास्त वाजते.