Maharashtra Travel Place : गुलाबी थंडीत फिरा महाराष्ट्रातील नयनरम्य पर्यटन स्थळे!

कोमल दामुद्रे

महाराष्ट्र

महाराष्ट्रात असे अनेक पर्यटन स्थळे आहेत जे पर्यटकांना भुरळ घालतात.

Maharshtra | yandex

मुंबई

महाराष्ट्रातील मुंबई शहरात फिरण्यासाठी सगळ्यात चांगला ऑप्शन आहे. गेटवे ऑफ इंडिया. या स्थळाला भेट देण्यासाठी असंख्य लोक येथे येतात.

Mumbai | yandex

पुणे

पुण्यात फिरण्यासाठी बरेच पर्यटन स्थळे आहे. यामध्ये फॅमिली आणि पिकनिक स्पॉट जास्त प्रमाणात आहे.

pune | yandex

पाचगणी

महाराष्ट्रातील पाचगणी हिल स्टेशन फिरण्यासाठी सुंदर ठिकाण आहे. येथील मनमोहक दृश्य पर्यटकांना प्रेमात पाडते.

panchgani | yandex

लोनावळा

पुण्याच्या जवळ असणाऱ्या लोणावळा पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. गुलाबी थंडीचा गारवा अनुभवण्यासाठी पर्यटक येथे येतात.

Lonavala | yandex

नाशिक

हिंदू धर्मात सर्वात प्राचीन आणि अनेक धार्मिक स्थळ नाशिकमध्ये आहे. येथे १२ वर्षातून एकदा कुंभ मेळा भरतो.

Nashik | yandex

महाबळेश्वर

महाराष्ट्रातील सातऱ्या जिल्ह्यात महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण आहे. हे ठिकाण स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच धबधबे देखील पाहता येतात.

Mahabaleshwar | yandex

Next : पालकांनो, ५ वर्षांच्या मुलांना या गोष्टी माहित असायलाच हव्या

Parenting Tips | Saam Tv
येथे क्लिक करा