ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराला जास्त ऊर्जेची गरज असते.
म्हणून आज तुम्हाला हिवाळ्यामध्ये शरीराला उबदार ठेवण्याचे काही सोपे नियम सांगणार आहोत.
या महिन्यात प्रत्येकाने ओट्स, सूप, किंवा दीर्घकाळ उर्जा देणाऱ्या पदार्थांचा समावेश आहारात करायला हवा.
हिवाळ्यात नागरिकांनी जाड कपड्यांपेक्षा पातळ असे कपडे परिधान करावे. याबरोबर त्यांनी टोपी, हातमोजे आणि स्कार्फचा वापर करावा.
हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी तुम्ही नृत्य किंवा व्यायाम करणे आवश्यक आहे.
दररोज शरीरासाठी पुरेसे पाणी प्यायल्याने आपले शरीर हिवाळ्यात हाटड्रेट राहण्यास मदत होत असते.
NEXT: देशातील 'या' शहरात एकही सिग्नल नाही