ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपण दररोज रस्त्याने ट्राफिक सिग्नल पाहत असतो.
देशातील अनेक शहरे मोठमोठ्या ट्राफिकने त्रस्त आहेत.
वाहतूक नियंत्रित करण्यासाठी आणि लोकांच्या सोयीसाठी ट्राफिक सिग्नल असतात.
यामुळे शहरात अपघात होण्याची शक्यता कमी असते.
पण तुम्हाला माहित नसेल भारतात एक असे शहर आहे, जेथे एकही ट्राफिक सिग्नल नाही.
भारतातील त्या शहराचे नाव राजस्थानमधील कोटा आहे.
या शहरातील ट्राफिक सिग्नल रस्त्यांवरुन पूर्णपणे रस्त्यांवरुन हटवले आहे.
या शहरात वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी अंडरपास बांधले गेले आहे.
NEXT: टेलिफोनला मराठीत काय म्हणतात?