Manasvi Choudhary
आपल्या दैनदिंन वापरातल्या अश्या काही गोष्टी आहेत त्या आपण इंग्रजी नावानेच ओळखतो.
मात्र या गोष्टीची मराठी नावे तुम्हाला माहित असणं महत्वाचं आहे.
टेलिफोनला मराठीत काय म्हणतात? हे तुम्हाला माहित आहे का
फार पूर्वीपासून एकमेकांशी संवाद साधण्यासाठी टेलिफोनचा वापर केला जातो.
टेलिफोनला मराठीत दूरध्वनी असे म्हणतात.
आजच्यानुसार टेलिफोनचे विविध प्रकार उपलब्ध आहेत.